आयुर्वेदानुसार आहार योग्य असणे गरजेचे आहे.(poison) आहाराचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यास पचन संस्थेवर ताण येऊ शकतो. आयुर्वेद तज्ज्ञांनी दह्यासोबत कोणते पदार्थ खाणे टाळावे याबाबत माहिती दिली आहे.

केळी आणि पोहे
अनेक लोक पोह्यासोबत फळे खातात. पण असे करणे आयुर्वेदानुसार चुकीचे आहे. हे पचायला जड असते. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्यास पोटात गॅस किंवा अपचनाची समस्या वाढू शकते.

दही आणि राजमा
राजमा पचायला जड असतो. यामुळे दह्यासोबत खाल्यास पचन संस्थेवर ताण येतो.(poison) यामुळे अँसिडिटी, पोटदुखी, गॅसची समस्या वाढू शकते. राजमा तयार करताना जीरं, हिंग यासारखे पाचक पदार्थ टाकावे आणि दही भातासोबत खावे.

सफरचंद आणि ओट्स
सफरचंद पचायल हलके आणि ओट्स जड असते. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्यास पोटावर ताण येतो. तसेच अपनाचा त्रास होऊ शकतो. यामुळे फळ नेहमी एकटेच खावे.

काकडी आणि खिचडी
खिचडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण कच्ची काकडी थंडी असते. यामुळे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्यास पचन नीट होत नाही. आयुर्वेदानुसार हे दोन्ही पदार्थ एकत्र खाण्यास मनाई आहे.

मध आणि लिंबू पाणी
सकाळी उठल्यावर अनेक लोक वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा(poison) रस आणि मध टाकून पितात. पण हे दोन्ही पदार्थ एकत्र सेवन करणे पचनासाठी धोकादायक ठरु शकते.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश