मोठी बातमी! अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीशी संबंधित एक महत्वाची बातमी हाती आली आहे. कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने(Supreme Court) अरुण गवळीला जामीन मंजूर केला आहे. अरुण गवळीला मोठा दिलासा मिळाला आहे.…