कशी दिसते रणवीर-दीपिकाची मुलगी दुआ? पहिल्यांदाच दाखवला मुलीचा फोटो…
बॉलिवूडचे पॉवर कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी दिवाळीच्या शुभ प्रसंगी आपल्या चाहत्यांसाठी खास सरप्राईज दिलं आहे. त्यांनी आपली लाडकी मुलगी(daughter) दुआ पादुकोणसोबत काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर…