असं खाल तर लवकर जाल!
आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत चुकीच्या (stressful)आहाराच्या सवयी हृदयावर घातक ठरतात; उशिरा जेवण, तळलेले अन्न, जास्त मीठ-शुगर यावर ताबडतोब नियंत्रण आवश्यक आहे. आजकाल हृदयाच्या आजारांनी जगभरात मृत्यूचं मुख्य (stressful)कारण बनलं आहे. यामागे…