जीएसटी कपातीमुळे वाहन विक्रीला ‘अच्छे दिन’; नोव्हेंबरमध्ये झाली तब्बल 4.12 लाख वाहनांची विक्री
केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमध्ये कपात करण्याचा(vehicle)निर्णय घेतल्यानंतर ऑटोमोबाईल बाजाराला मोठी चालना मिळाल्याचे चित्र दिसत आहे. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही वाहनांच्या मागणीत घट न होता उलट वाढ झाली…