सलमान खान बलूचिस्तानबद्दल ‘हे’ काय बोलून गेला?
सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, बिग बॉस 19 किंवा त्याच्या कोणत्याही आगामी चित्रपटांमुळे नाही. त्याच्या ताज्या विधानामुळे व्यापक चर्चा सुरू आहे. अलिकडेच सलमान खान बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख…