वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पुणे कोर्टाने दिला सर्वात मोठा निर्णय!
हुंड्याच्या मागणीसाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे हिला(verdict) आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने वैष्णवीच्या सासू, नणंद आणि पतीच्या मित्राचा जामीन अर्ज फेटाळला…