सिनेसृष्टीतून निवृत्त होणार नाना पाटेकर? घेतला मोठा निर्णय
अभिनेते नाना पाटेकर नुकतेच हाऊसफुल ५ या बॉलीवूड चित्रपटामध्ये दिसले होते. या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. गेली अनेक दशकं मराठी चित्रपटांसह(film) अनेक हिंदी चित्रपटामध्येही काम केलं आहे. अभिनयाची…