भारतातही १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी घालणार
सध्या लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच मोबाईलची आणि(children) त्यात सोशल मीडिया वापरण्याची सवय झाली आहे. मात्र ऑस्ट्रेलियाने एक मोठे आणि महत्वाचे पाऊल उचलले आहे. ते म्हणजे ऑस्ट्रेलियात या पुढे…