Author: smartichi

मंगलमय दीपोत्सवास प्रारंभ!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणजे दीपावली!अर्थात दीपोत्सव! हा सण अफाट उत्साह घेऊन येतो.गणेशोत्सव, नवरात्र आणि दीपावली हे तीन मोठे सण पावसाळ्याचा हंगाम संपल्यानंतर किंवा…

हवाई हल्ल्यात तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू….

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंचा(cricketers) मृत्यू झाला असून, या घटनेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड ने तीव्र दु:ख व्यक्त करत पाकिस्तानसोबत…

एक्सप्रेसला भीषण आग, तीन डब्बे जळून खाक…

लुधियानाहून दिल्लीकडे जाणाऱ्या अमृतसर–सहरसा गरीब रथ एक्सप्रेस(express) (नंबर – 12204) ट्रेनला शनिवारी सकाळी सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ आग लागली. माहिती मिळाल्यानंतर ट्रेनने सरहिंद स्टेशन सोडल्यावर अर्ध्या किलोमीटर अंतरावर एका कोचमधून धुर…

पेन्शनधारकांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय…

देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ने पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पैसे काढण्यासाठी अनेक कागदपत्रांची…

क्रिकेट बोर्डचा मोठा निर्णय! 3 खेळाडूंच्या मृत्यूनंतर ACB ने केली मोठी घोषणा

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी सैन्याने दोन्ही देशांमधील युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील उर्गुन जिल्ह्यात हवाई हल्ला केला, ज्यामध्ये तीन क्रिकेटपटूंसह आठ…

धक्कादायक प्रकार; विद्यार्थ्यांचे नग्न… तपासातून हादरवणारा खुलासा…

मुंबईतील अतिशय नामांकित अशा शिक्षण संस्थेतून हादरवणारी माहिती समोर आली असून, अतिशय किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामध्ये येथील विद्यार्थ्यांचे नग्न (Naked)व्हिडीओ चित्रीत करण्यात आल्याची बाब तपासातून समोर आली. मुंबईच्या…

4 वी आणि 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

राज्य शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी(students) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून,…

धनत्रयोदशीला करा ‘या’ वस्तूंची खरेदी, तुमच्या आयुष्यात होईल पैशांचा वर्षाव!

धनत्रयोदशीचा सण(festival) कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी दिवशी साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि कुबेर यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. पाच दिवस चालणाऱ्या दिवाळीचा शुभारंभ धनत्रयोदशीनेच होतो.…

भरपूर लेयर्सने भरलेली खुसखुशीत करंजी कशी तयार करायची…

दिवाळीचा सण गोडधोड पदार्थांशिवाय अपुरा वाटतो, आणि त्यात करंजीचं(Karanji) स्थान अत्यंत विशेष आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून गोड सारणाने भरलेली करंजी प्रत्येकाच्या आवडीची असते. या दिवाळीत तुम्ही घरच्या घरी लेअर्ससह…

इचलकरंजीत गोदरेज ब्रँड शॉपचे भव्य उद्घाटन संपन्न – शहरात नव्या स्टाइलिश इलेक्ट्रॉनिक्स युगाची सुरुवात

इचलकरंजीत गोदरेज कंपनीच्या अत्याधुनिक आणि आकर्षक ब्रँड शॉपचे भव्य उद्घाटन(inauguration) सोहळा गुरुवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहराच्या मध्यवर्ती भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गजराज बॅटरी शेजारी स्थापन करण्यात आलेल्या…