बाबा आढाव यांच्या निधनाने परिवर्तन चळवळीची हानी !
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी काही व्यक्ती अशा असतात की, त्यांचा जन्म हा समाजासाठीच झालेला असतो. (society)लौकिक किंवा दृढ अर्थाने त्यांचा जन्म हा त्या कुटुंबाशी जोडला गेला असला तरी आपल्या अफाट कर्तृत्वाने ते…