महत्वाची बातमी! MPSC अर्ज प्रक्रियेत सर्वात मोठा बदल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रियेत मोठा बदल केला आहे.(change) आता उमेदवारांनी केलेल्या दाव्यांची पडताळणी मुलाखतीच्या वेळी नव्हे, तर त्याआधीच केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना त्यांच्या दाव्यानुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड…