आधी हस्तांदोलनाला नकार, आता भारत-पाक पुन्हा भिडणार, येत्या रविवारी महामुकाबला
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा आशिया(sports news) कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावर स्पष्टपणे परिणाम झाला. भारताने एकातर्फी सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आणि या सामन्यादरम्यान असं काय घडले ते पाकिस्तान नेहमीच लक्षात ठेवेल.…