मोठी बातमी: CM पदासाठी लागतात ५०० कोटी! वादग्रस्त विधान करणं काँग्रेस महिला नेत्याला भोवलं, पक्षानं थेट घरी बसवलं
काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांना काँग्रेस पक्षातून(required) निलंबित करण्यात आलंय. त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित करण्यात आलंय. पंजाब काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा…