सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान
भारतीय क्रिकेट सध्या वेगवेगळ्या स्थित्यंतरातून जात आहे.(shocking) एकीकडे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये जोरदार कमबॅक केले आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाला सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल यासारखे…