खुशखबर! मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी; २३८१ पदांसाठी भरती
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे.(Court) मुंबई उच्च न्यायालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मुंबई उच्च न्यायालयात क्लर्क, शिपाई, ड्रायव्हर स्टेनो लोअर आणि स्टेनो हायर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली…