दसऱ्याआधीच चांदीच्या भावात वाढ, जाणून घ्या आजचे दर
दसरा तोंडावर आला आहे आणि अशातच ऐन दसऱ्याच्या काळात (Dussehra)सोन्या-चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. गुंतवणूकदारांसाठी ही वेळ विशेष ठरत असून, चांदीचा दर मुंबईसह देशभरात वेगाने वाढतो आहे.…