लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यवधी (government)महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, केवायसी प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा…