महागाईचा फटका! टोमॅटोच्या दरात पुन्हा वाढ, किलोला मोजावे लागतायेत इतके रुपये
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर अचानक गगनाला भिडले आहेत.(prices) एक महिन्यापूर्वीपर्यंत टोमॅटो प्रत्येक घरातील ताटातला एक महत्त्वाचा भाग होता, मात्र आता सर्वसामान्य नागरिक विकत घेण्यापूर्वी विचार करत आहेत. पाऊस आणि…