भाजप नेत्याच्या फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 9 मुली आणि 4 मुले जप्त, कचऱ्याच्या डब्यात आढळले नको ते साहित्य
भाजप नेत्या शालिनी यादव यांचे पती अरुण यादव यांच्या नावावर (arrested)असलेल्या फ्लॅटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. सोमवारी रात्री पोलिसांनी विशेष ऑपरेशन करून 9…