राज्यात पावसाचं रौद्ररूप! पण दुसरीकडे शिंदेंच्या राम कदमांच्या नवरात्रौत्सवात गौतमी पाटीलचा कार्यक्रम
राज्यभरात पावसानं अक्षरश: हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रावर(program) महाभयंकर संकट ओढवलं आहे. कुणाच्या शेताची नासधूस झाली आहे. तर कुणाच्या घराच्या फक्त भिंती उरल्या आहे. पुराच्या पाण्यात पिकांचे प्रचंड नुकसान…