जयसिंगपूर मधील उदगाव येथे पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा डोके ठेचून खून..
जयसिंगपूर (ता. शिरोळ) : जयसिंगपूर परिसरात पुन्हा एकदा खूनाच्या(murder) घटनेने खळबळ उडाली आहे. उदगाव येथील कृष्णा नदीच्या पात्रालगत रविवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात लखन सुरेश घावट उर्फ…