iPhone 17 खरेदी करण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही!
लेटेस्ट आयफोन 17 खरेदी करण्यासाठी आता रांगेत(iPhone 17) थांबण्याची गरज नाही. कारण फ्लिपकार्ट सेलदरम्यान तुम्हाला लेटेस्ट आयफोन 17 ची डिलीव्हरी केवळ 10 मिनिटांत मिळणार आहे. याची कंपनीने घोषणा देखील केली…