लाडकीला e-KYC सक्तीची पण सर्व्हर डाऊनमुळे अडचण आता काय करणार?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे.(problem) यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. यासाठी अनेक महिलांनी ई केवायसी केलेदेखील आहे. मात्र, अनेक महिलांना ई केवायसी करताना अनेक अडचणींचा…