इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत नवे समीकरण; सामाजिक संघटना ‘इचलकरंजी नागरिक मंचची दावेदारी, कार्यक्षम उमेदवार देण्याच्या हालचाली
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय (Corporation)वातावरणात नव्या घडामोडींनी चांगलीच रंगत आणली आहे. विविध सामाजिक मुद्द्यांवर सातत्याने कार्यरत असलेली “इचलकरंजी नागरिक मंच” ही सामाजिक संघटना आता प्रथमच निवडणूक रिंगणात उतरण्याच्या…