काजोलच्या आधी ही प्रसिद्ध अभिनेत्री होती अजय देवगणची एक्स गर्लफ्रेंड..
बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकथा घडल्या आणि काळाच्या ओघात विस्मरणातही गेल्या. मात्र काही नाती अशी होती ज्यांची चर्चा आजही रंगते. अशाच एका गाजलेल्या प्रेमकहाणीबद्दल पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे — ती…