शरद पवार गटातील ज्येष्ठ नेत्याच्या घरी चोरटयांचा दरोडा…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (group)ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी मध्यरात्री चोरट्यांनी धाड टाकली आहे. घरातील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील कपाटे उघडली. पहाटे घरकामगार…