या ४ टेस्ट शोधून काढतील तुमच्या शरीरातील कॅन्सरच्या पेशी; वेळेत निदान होणं गरजेचं
कॅन्सर हा एक असा गंभीर आजार आहे जो आपल्या शरीरात शांतपणे वाढत राहतो.(cancer)जेव्हा लक्षणं दिसतात तेव्हा आजार आधीच पसरलेला असतो ज्यामुळे उपचार करणं कठीण होतं. काही अभ्यासांमध्ये असं दिसून आलं…