Author: smartichi

टीम इंडियासाठी गूड न्यूज, मॅचविनर खेळाडू दुखापतीनंतर परतण्यासाठी सज्ज..

वूमन्स टीम इंडियासाठी(Team India) आणखी एक मोठी लढत सज्ज आहे. आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील भारताचा तिसरा सामना गुरुवार, 9 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणमच्या एसीए-व्हीडीसीए स्टेडियममध्ये…

‘Kantara Chapter 1’ ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

ऋषभ शेट्टीचा “कांतारा: चॅप्टर(Chapter) १” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. रिलीजच्या एका आठवड्यात आणि त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे, “कांतारा: चॅप्टर १”…

काही दिवसांनी मसाल्यांचा सुगंध निघून जातो? मग असे साठवा मसाले

भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांशिवाय(Spices) जेवण अपूर्ण मानले जाते. हळद, लाल मिरची, गरम मसाला, जिरे, धणे यांसारखे मसाले जेवणाची चव वाढवतात, पण जर ते योग्यरित्या साठवले नाहीत, तर ते ओलसर होतात, रंग…

पत्नीनेच केले पतीचे अपहरण; कारण ऐकून पोलिसही चक्रावले

मुंबई पुन्हा एकदा एका धक्कादायक पण तितक्याच गुंतागुंतीच्या घटनेमुळे चर्चेत आली आहे. एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरणाची बातमी पसरताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली. पण पोलिस(Police) तपास जसजसा पुढे सरकत गेला,…

रोहितची कॅप्टन्सी जाताच खास भिडूचा टीम इंडियातून पत्ता कट, कोण आहे तो?

बीसीसीआय निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करताना रोहित शर्माच्या जागी युवा शुबमन गिलला एकदिवसीय संघाची कर्णधारपदाची जबाबदारी दिली. या निर्णयानंतर रोहितच्या विश्वासू खेळाडू वरुण चक्रवर्तीला वनडे संघातून वगळण्यात…

लग्न झालेल्या गर्लफ्रेंडची बलात्कारानंतर केली निर्घृण हत्या…

निवारी जिल्ह्यातील राजपुरा गावात एका अवैध प्रेमसंबंधातून क्रूर हत्येची घटना उघडकीस आली असून संपूर्ण परिसर हादरला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रतिराम राजूपत या आरोपीचा लग्नापूर्वीच एका विवाहित महिलेबरोबर प्रेमसंबंध होता. हा…

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी….

कर्मचारी(employees) भविष्य निधी संघटना आपल्या सदस्यांसाठी मोठा बदल आणत आहे. जानेवारी २०२६ पासून सदस्यांना त्यांच्या पीएफ खातेातून थेट एटीएमद्वारे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, EPFOच्या…

नागराज मंजुळेंच्या सिनेमातील या अभिनेत्याचा मृत्यू….

नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ (Jhund)सिनेमातील अभिनेता प्रियांशू छेत्रीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. वायरने बांधून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली. अधिक माहितीनुसार,…

“खरी शिवसेना कोणाची?”, शिवसेना पक्ष चिन्ह वादाच्या सुनावणी संदर्भात मोठी अपडेट समोर

शिवसेना(Shiv Sena) पक्ष आणि त्याच्या धनुष्यबाण या चिन्हावरून सुरू असलेल्या वादाची सुनावणी आज ८ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील…

RBI ने ‘या’ बँकेवर घातले निर्बंध; ठेवीदारांना खात्यातील पैसे काढता येणार नाहीत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने(RBI) आणखी एका सहकारी बँकेवर निर्बंध आणले आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. खातेदारांना बँकेत घुसून गोंधळ घालत आपला रोष व्यक्त केला आहे. बँकेची आर्थिक स्थिती लक्षात…