कामाचं आमिष दाखवून राजस्थानला नेलं; १० दिवस डांबून सामूहिक अत्याचार—महाराष्ट्रातील तरुणीबाबत नेमकं काय घडलं?
राजस्थान उदयपूरमध्ये तीन तरुणांनी मुंबईच्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार (captive) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी पीडित मुलीला एका इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामाच्या बहाण्याने उदयपूरला बोलावले होते. ही घटना सुखेर…