मेट्रोत हाय वोल्टेज ड्रामा; दोन महिलांचा जागेवरुन वाद, झिंज्या उपटल्या अन्.. VIDEO व्हायरल
मुंबई असो दिल्ली लोक कामानिमित्त तासंतास प्रवास करत असतात.(women) प्रत्येकाला पोट भरण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं. त्याच फक्त पुरुषच नाही तर महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत…