सापाला पाहताच माशाने सुरु केले मरण्याचे नाटक पण खरा ट्विस्ट तर आला शेवटी… मजेदार Video Viral
सोशल मिडियावर (social media)विविध व्हिडिओज व्हायरल होत असतानाच नुकताच इथे प्राण्यांसंबधित एक मजेदार आणि हास्यास्पद असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्राण्यांमध्ये शिकारीचे दृश्य फार सामान्य आहे. सध्या अशाच एका शिकारीचा…