82 वर्षीय आजोबांनी आधी पत्नीचा गळा कापला अन् नंतर पोट कापून…
वसईत 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने(grandfather) आपल्या पत्नीचा गळा चिरून हत्या केल्यानंतर, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. आपल्या आजारांमुळे त्यांच्या मुलांना त्रास होत असून, त्यांना शांततेत जगता…