भर रस्त्यात नवरा-बायकोचे जोरदार भांडण; पत्नीने पतीला धू, धू, धुतलं…, Video Viral
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हिडिओ(Video)व्हायरल होत असतात. यामध्ये भांडणाचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. लोक कधीही, कुठेही भांडायला सुरुवात करतात. त्यांना आसापासच्या परिसराचे अजिबात भान राहत नाही, गेल्या…