बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; 89 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी घेतला अखेरचा श्वास
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते(actor) आणि ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अश्या धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत.…