Author: smartichi

चीन आणि तिबेटला जोडणारा ‘Hongqi Bridge’ पडल्यानंतर बनला जगभरात चर्चेचा विषय; VIRAL VIDEO मुळे माजली खळबळ

चीनच्या सिचुआन प्रांतात नुकताच बांधलेला होंगकी पूल मंगळवारी अचानक कोसळल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. हा पूल चीनच्या मध्यभागाला तिबेटशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा एक महत्त्वाचा भाग होता. या अपघातामुळे तिबेटशी…

देशातली सर्वात स्वस्त कार, आयफोनच्या किमतीत आणा घरी…

कार खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने जीएसटीमध्ये घट केल्यानंतर देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ‘ईव्ही’ आता फक्त 3.25 लाख रुपयांपासून खरेदी करता येणार आहे. ही कार (electric…

चोर मोरणीची अंडी चोरायला गेला, पण मोराने उडी मारत अशी अद्दल घडवली की… मजेदार Video Viral

सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे अनेकदा प्राण्यांचेही रंजक व्हिडिओ शेअर केला जातात आणि आताही इथे असेच काहीसे घडून आले. इंटरनेटवर…

गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च हसत हसत दिले हेल्थ अपडेट म्हणाला, ”डॉक्टरांनी मला..”

बॉलीवूड अभिनेता गोविंदा काल रात्री त्याच्या घरी बेशुद्ध पडला आणि त्याला मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे त्याचे मित्र ललित बिंदल यांनी सांगितले. तर आता अभिनेता गोविंदाच्या…

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार! स्मशानभूमी आणि घरात बायकांना झोपवून चुटकी वाजवायचा अन्….

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार उघडकीस आले आहेत. शाहु महाराजांचा वारसा सांगणाऱ्या शहरात असे प्रकार घडत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल…

काबुली चण्यापासून बनवा पौष्टिक आणि कुरकुरीत फलाफल…

मध्यपूर्वेत लोकप्रिय असलेला फालाफल(Falafel) हा एक अतिशय स्वादिष्ट, पौष्टिक आणि कुरकुरीत पदार्थ आहे. मूळतः तो लेबनीज, इस्रायली आणि अरब देशांमध्ये खाल्ला जातो, पण आता जगभरात त्याची लोकप्रियता वाढली आहे. फालाफल…

अजित पवार-शरद पवारांची युती होणार? बड्या नेत्याने दिले संकेत

कोल्हापुरातील चंदगड नगरपंचायतीसाठी काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने युती केली आहे. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने माजी आमदार राजेश…

पेन्शनर्सना मोठा धक्का बसणार…

केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाला काही महिन्यांपूर्वीच मंजुरी दिली. आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई, तर पुलक घोष आणि पंकज जैन हे सदस्य आहेत. आयोगाचे कामकाज सुरू…

रोहित-विराटला विजय हजारे ट्रॉफीत खेळावेच लागले…

भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (cricketers)आणि विराट कोहली यांचं टीम इंडियातील भवितव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता हे दोघे केवळ वन-डे…

अंबाबाई, जोतिबा मंदिरसह आदमापूर, नृसिंहवाडी, खिद्रापुरात सुरक्षा यंत्रणेत वाढ

दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर कोल्हापूर पोलिस(Security) यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई…