मला घोडे लावा… लेकीच्या कपड्यांच्या बातम्या पाहून भडकले इंदूरीकर महाराज
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लेक ज्ञानेश्वरीचा साखरपुडा संगमनेर येथील वसंत लान्समध्ये शाही पद्धतीने पार पडला, ज्याला जवळपास 2000 लोकांनी हजेरी…