भारत-इस्रायलमध्ये होणार मोठा अर्थिक करार! टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्पला 420 चा करंट
एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत आणि इस्रायलमध्ये लवकरच द्विपक्षीय करार करारावर(deal) स्वाक्षरी करणार आहे. हा करार भारत आणि इस्रायलमध्ये मुक्त व्यापार कराराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. हा करार…