‘सलमान दररोज रात्री ऐश्वर्याला…’, मी स्वत: पाहिलेलं ‘या’ अभिनेत्रीचा मोठा खुलासा
90च्या दशकात बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणाऱ्या प्रेमकथांपैकी एक होती ती म्हणजे बॉलिवूड अभिनेता(actor) सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी. त्या काळात त्यांच्या नात्याच्या बातम्या सतत गॉसिप कॉलममध्ये…