महाराष्ट्रातल्या 1 कोटी ‘लाडक्या बहिणी’ योजनेतून बाहेर?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना (scheme)सुरु करण्यात आली. यावेळी सरसकट महिलांना याचा लाभ देण्यात आला. पण यानंतर यातून लाखो अपात्र महिलांना वगळण्यात आले. हा आकडा थांबताना दिसत नाही.…