डिस्चार्जनंतर कशी आहे धर्मेंद्र यांची प्रकृती? रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सोडंल मौन
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. 89 वर्षीय धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात(health) दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांच्या चाहत्यांसाठी दिलासा…