Author: smartichi

मैथिली ठाकूर मतमोजणीत पुढे कि मागे, 25 वर्षाच्या गायिकेची पहिली प्रतिक्रिया काय?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. मतमोजणीच्या प्रवाहावरून पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्तेत येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे, कारण एनडीए आणि महाआघाडीच्या…

धीरेंद्र शास्त्रींची तब्येत खालावली; रस्त्यावर कोसळले, जाणून घ्या नेमकं काय झालं?

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या सनातन एकता पदयात्रेदरम्यान तब्येतीची गंभीर समस्या समोर आली आहे. सलग तीन दिवस प्रकृती (health)खालावलेली असताना त्यांनी यात्रेचा वेग कमी न करता पुढे…

राज्यात थंडीची लाट! ‘या’ जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सकाळी गारठा आणि दुपारी कडक उन्हाचा अनुभव नागरिक घेत आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात मोठी घट झाली असून महाराष्ट्रातील अनेक भागात गुलाबी थंडीची लाट(wave) पसरली…

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चिली गार्लिक लच्छा पराठा, नोट करून घ्या रेसिपी

प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर त्यांच्या सोशल मीडियावर सतत काहींना काही नवनवीन रेसिपी चाहत्यांसाठी शेअर करत असतात. त्यांच्या रेसिपी (recipe)अतिशय सोप्या आणि कमीत कमी पदार्थांमध्ये तुम्ही बनवू शकता. जेवणात मुलांना…

हिवाळ्यात दररोज बाजरीची लापशी खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे

हिवाळ्याच्या सुरूवातीस थंडीचा सामना करण्यासाठी आहारातील बदलांना विशेष महत्त्व येते. या काळात शरीराला उबदार ठेवणारे, ऊर्जा देणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. अशा पदार्थांमध्ये बाजरी हे…

शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला — उमाकांत दाभोळे यांच्याकडून महापालिका आयुक्तांकडे तातडीने धूरफवारणीची मागणी

इचलकरंजी : शहरातील वातावरणातील अचानक बदल, आर्द्रता, धुक्याचे प्रमाण आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे डेंग्यू, मलेरिया तसेच इतर व्हेक्टरजन्य आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. परिणामी डासांचा (Mosquito)प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांना…

हिवाळ्यात पेरू खाण्याचे 5 फायदे माहितीयेत का?

हिवाळ्याच्या दिवसांत आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते, आणि या काळात आहारात फळांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते. असेच एक पौष्टिक आणि आरोग्यदायी फळ म्हणजे पेरू. चविष्ट असण्याबरोबरच पेरू (guava)हा…

252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने घेतलं श्रद्धा कपूर, नोरा फतेहीसह अनेकांची नावं

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचं जुनं कनेक्शन आहे. नुकताच यूएईमधून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या ताहिर डोलाच्या चौकशीदरम्यान या सिंडिकेटचे नेटवर्क झालं आहे. 252 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने धक्कादायक खुलासे केले आहेत. बॉलिवूड,…

सरकारी नोकरी! शैक्षणिक क्षेत्रात अनेक पदे रिक्त, संधी सोन्याची! चुकवू नका

केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालय मध्ये सरकारी(Government) नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी यंदा मोठी संधी आली आहे. सीबीएसईने जाहीर केलेल्या ताज्या नोटिफिकेशननुसार दोन्ही संस्थांमध्ये मिळून तब्बल 14,967 पदांची मोठी भरती प्रक्रिया…

10 रुपयांचा छोटा स्टॉक ठरतोय ‘बडा धमाका’, गुंतवणूकदारांची लॉटरी लागणार?

सरकारी मालकीच्या कंपनीच्या म्हणून ओळखले जाणारे वोडाफोन (Vodafone)आयडिया किंवा Vi यांच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसून येत आहे. 2024 नंतर प्रथमच Vi ने एफपीओ किमतीच्या पुढे झेप घेतली आहे. एनएसईवर गेल्या…