११ वर्षांनंतर रेखाचा कमबॅक? बॉलिवूडपासून दूर असूनही ३०० कोटींची संपत्तीची मालकीण!
बॉलीवूडची सदाबहार, सुंदर अभिनेत्री रेखा यांच्या पुनरागमनाची(comeback) चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा मित्र आणि डिझायनर मनीष मल्होत्राने याचे संकेत दिले आहेत. त्याने खुलासा केला की…