इमरान हाशमीला पुन्हा मोठा धक्का! 8 वर्षांत सलग 7वा चित्रपट फ्लॉप
बॉलिवूड अभिनेता (actor)इमरान हाशमी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यावर यशासाठी आसुसलेला दिसत आहे. सलग अपयशामुळे त्याच्या करिअरला आलेली मरगळ अद्यापही दूर झालेली नाही. गेल्या 13 वर्षांत इमरानचा एकही चित्रपट हिट…