दयाबेनचा लवकरच होणार तारक मेहतामध्ये कमबॅक, टपूने स्वतःच दिली माहिती
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये दयाबेनची भूमिका खूप लोकप्रिय झाली. दिशा वाकानीने ही भूमिका साकारली होती. दिशा वाकानी २०१७ मध्ये प्रसूती रजेवर गेली होती आणि तेव्हापासून ती शोमध्ये परतली(comeback)…