Author: smartichi

पुन्हा एकदा देशावर मोठं संकट! 18 ते 20 नोव्हेंबरला मोठा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सकाळच्या वेळेत तीव्र गारठा तर दुपारी वाढलेली उष्णता असा अनियमित हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. अशातच भारतीय हवामान विभागाने देशभरासाठी…

तुम्हीही रात्री कणिक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता का? आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो?

बहुतेक घरांमध्ये कामाच्या व्यस्ततेमुळे महिला सकाळी किंवा संध्याकाळी जास्तीचे चपात्यांचे पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात किंवा रात्रीच पीठ मळून दुसऱ्या दिवशी रोट्या, पराठे बनवतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, पीठ जास्त वेळ रेफ्रिजरेटरमध्ये…

‘या’ Helmet ची जोरदार चर्चा! बुलेट प्रूफ जॅकेटसारखी सुरक्षा आणि किंमत फक्त…

दुचाकी चालवताना स्वतःच्या सुरक्षेसाठी अनेक जण उत्तम Helmet वापरत असतात. मात्र, काही जण निकृष्ट दर्जाचे हेल्मट वापरतात. खरंतर, भारतात (helmets)दरमहा लाखो रस्ते अपघात होतात, त्यापैकी बहुतेक अपघात दुचाकी वाहनांमुळे होतात.…

लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचा दरात मोठी घसरण

गेल्या काही दिवसांपासून सोने (Gold)आणि चांदीच्या बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीपूर्वी सोन्याचे दर भडकले होते. मात्र सणानंतर किंमतीत घट होण्याचा कल दिसत होता. आता पुन्हा एकदा सोने स्वस्त…

दिवसातून कितीवेळा कॉफी प्यावी? जाणून घ्या नाहीतर…

साधारणपणे सगळेचजण थकवा घालवण्यासाठी किंवा फ्रेश वाटावं यासाठी दिवसातून कितीतरी वेळा कॉफी पित असतात. कॉफी(coffee)पिण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. अयोग्य वेळेस आणि जास्त प्रमाणात कॉफी पिल्यास ती आरोग्यास…

सीएनजी पुरवठा कधीपर्यंत सुरु होणार? MGL ने दिलं अपडेट…

मुंबईत सीएनजीचा तुटवडा असल्याने पेट्रोल पंपांवर वाहनांची रांग लागली आहे. वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रविवारी दुपारपासून मुंबईला होणारा सीएनजी वायूचा पुरवठा ठप्प झाला आहे. याचा…

जमिनीच्या स्टॅम्प ड्यूटीबाबत राज्य सरकरने घेतला मोठा निर्णय!

राज्यातील मोठ्या जमीन घोटाळ्यानंतर सरकारने (government)तातडीने कारवाईला सुरुवात केली आहे. विशेषतः पुण्यात समोर आलेल्या जमीन व्यवहारातील अनियमिततानंतर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने कडक पावले उचलली आहेत. राज्यभरात गेल्या काही महिन्यांत…

एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार…

सध्या सुरू असलेला टॅरिफ तणाव कमी होताना दिसून येत आहे. भारत आणि अमेरिकेतील टॅरिफवरून सुरू असलेला तणाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. भारत आणि अमेरिकेत एलपीजीबाबत(cylinders) एक मोठा करार झाला…

पवारांच्या घरी ऐन निवडणुकीत शुभ मंगल सावधान…

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची (election)घोषणा झालेली असून 2 डिसेंबर रोजी यासाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणामध्ये नोव्हेंबरमधील शेवटचे दोन आठवडे नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या प्रचाराचे ठरणार आहेत. असं…

चाकवत भाजीने कोणते आजार बरे होतात…

हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारात येणारी ‘चाकवत’(Chakavat) ही पारंपारिक हिरव्या पालेभाज्यांपैकी एक भाजी पुन्हा एकदा आरोग्यप्रेमींसाठी वरदान ठरत आहे. चंदनबटवा किंवा बथुआ नावानेही ओळखली जाणारी ही भाजी आयुर्वेदात नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून…