लग्नातच स्मृतीने पलाशला रंगेहाथ पकडलं? बॉलिवूड अभिनेत्याच्या नव्या दाव्याने खळबळ!
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू (Cricketer)स्मृती मानधना हिचे 23 नोव्हेंबर रोजी होणारे लग्न अचानक पुढे ढकलल्यानंतर नवे वादळ उभे राहिले आहे. सांगलीत मोठ्या उत्साहात करण्यात आलेल्या तयारीनंतर, लग्नाच्या काही…