“लाडकी बहीण योजना बंद….”, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितल…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद, गंगापूर, फुलंब्री, वैजापूर, कन्नड येथील नगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Scheme)यांची सभा…