लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! नोव्हेंबर-डिसेंबरचा लाभ एकत्रित मिळणार
जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नऊ लाख लाभार्थी राहिले आहेत.(received) त्या सर्व महिलांना ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे. मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद…