महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?
महापालिकेत यंदा महापौरपदासाठी खुल्या वर्गाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर (Corporation)राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आरक्षण निश्चित होताच सर्वच प्रमुख पक्षांकडून हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत येऊ…